डॉक्टर हाऊसमध्ये स्वागत

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायांमध्ये दिसणाऱ्या विस्तारलेल्या, त्रासदायक शीरा. अनेक वर्षे त्या मूकपणे उपस्थित असू शकतात, परंतु काही लोकांमध्ये त्या वेदनेचे कारण ठरू शकतात. पन्नाशीला पोहोचेपर्यंत 41% स्त्रियांना पायाच्या असामान्य शिरांचा त्रास होईल असा अंदाज आहे.
व्हेरिकोज व्हेन्स आणि शिरांचे विकार यांबाबत सहज समजेल अशा भाषेमध्ये अद्ययावत, विश्वसनीय माहिती देण्याचे या वेबसाईटद्वारे आमचे ध्येय आहे.

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4