व्हेरिकोज व्हेन्सबद्दल

व्हेरिकोज व्हेन्स या पाय आणि पावलांतील मोठ्या झालेल्या त्रासदायक शिरा असतात. कोळ्याच्या लहान जाळ्यासारख्या त्या दिसू शकतात किंवा खूप टरटरून फुगू शकतात. 50 वर्षांपुढील 40% लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या व्हेरिकोज व्हेन्स असू शकतात असा अंदाज आहे.
मोठ्या प्रमाणावर रुग्णांमध्ये अशा शिरांमुळे कोणतीही अस्वस्थता किंवा वेदना होत नाहीत, परंतु त्या धोकादायक असू शकतात.
काही रुग्णांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स पुढील गोष्टींसाठी जबाबदार असू शकतात.

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4