केस स्टडीज

आठवड्यातील महत्त्वाची केस

42 yrs old Male patient Mr D P, presented with Pain & Swelling in Right leg & pigmentation of skin around ankle since 2 yrs. Venous Doppler study revealed S-F & S-P junction incompetence, refluxing GSV, dilated SSV, Superficial varicosities & Incompetent perforators . The GSV, SSV, Superficial varicosities, and incompetent perforators was closed using Laser procedure. With this treatment, the varicosities disappeared within a month with relief of symptoms.

केस स्टडीज

59 yrs old Male patient Mr B V, presented with Cramps & itching in Right leg & pigmentation of skin around ankle since 8-10 yrs. Venous Doppler study revealed S-P junction incompetence , refluxing SSV , Superficial varicosities & Incompetent perforators . The SSV was ablated using RFA procedure, Superficial varicosities was closed with foam sclerotherapy and incompetent perforators was closed using Laser procedure. He had an excellent results within 4 weeks with no residual varicosities left.

केस स्टडीज

47 yrs old Male patient Mr P J , who has a business which involves standing of 8-10 hours daily , presented with pain in Right leg & pigmentation of skin around ankle since 3 yrs. Venous Doppler study revealed S-F junction incompetence , refluxing GSV , Superficial varicosities & Incompetent perforators . The GSV was ablated using RFA procedure, Superficial varicosities was closed with foam sclerotherapy and incompetent perforators was closed using Laser procedure. The varicosities disappeared within a month.

केस स्टडीज

31 yrs old Male patient Mr N J , who is a shopkeeper and has a continuous sitting work of 4-5 hours daily, presented with pain in Right leg & pigmentation of skin in Lower leg since 5 yrs. Venous Doppler study revealed refluxing GSV & Superficial varicosities. The GSV was ablated using RFA procedure & Superficial varicosities was closed with foam sclerotherapy. The varicosities disappeared within a month with improvement of symptoms.

केस स्टडीज

55 yrs old female patient Mrs L S , presented with pain , swelling in Right leg & pigmentation of skin in Lower leg since 2 yrs. Venous Doppler study revealed S-F junction incompetence , refluxing GSV , Superficial varicosities & Incompetent perforators. The GSV was ablated using RFA procedure, Superficial varicosities was closed with foam sclerotherapy and incompetent perforators was closed using Laser procedure. The varicosities disappeared within a month.

आठवड्यातील महत्त्वाची केस

57 वर्षांचे पुरुष रुग्ण श्री. जी बी अनेक वर्षांपासून वेदना आणि सूज येत असल्याची तक्रार करत होते ज्यामधून हळूहळू गेल्या 2 वर्षांमध्ये डाव्या पायावर एक भरून न येणारा अल्सर तयार झाला. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-पी(S-P) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्सिंग एसएसव्ही(SSV) आणि अकार्यक्षम परफोरेटर्स दिसून आले, ज्यावर एंडोव्हेनस लेसर आणि स्क्लेरोथेरपी प्रक्रिया वापरून उपचार करून त्यानंतर जखमेवर 4 थरांचे ड्रेसिंग केले गेले. एका महिन्यात अल्सर चांगला भरून आला.

केस स्टडीज

42 वर्षीय गृहिणी सौ. एस ए, ज्या स्वयंपाकघरात रोज 3-4 तास सतत उभे राहून काम करतात, त्यांना उजव्या पायामध्ये 10-12 वर्षांपासून (प्रसुतीनंतर) वेदना आणि स्पायडर व्हेन्सचा त्रास होत होता. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये रिफ्लक्सिंग जीएसव्ही(GSV) आणि सुपरफिशिअल व्हेरिकोसायटिस दिसून आला. जीएसव्ही(GSV) आणि स्पायडर व्हेन्सवर फोम स्क्लेरोथेरपीने उपचार केले गेले. या उपचाराने, एका महिन्यामध्ये व्हेरिकोसायटिस गायब झाला आणि लक्षणांपासून सुटका मिळाली.

केस स्टडीज

69 वर्षांचे पुरुष रुग्ण श्री. एल एल, अनेक वर्षांपासून वेदना आणि सूज येत असल्याची तक्रार करत होते ज्यामधून हळूहळू गेल्या 1 वर्षांमध्ये उजव्या पायावर एक भरून न येणारा अल्सर तयार झाला. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-एफ(S-F) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्सिंग जीएसव्ही(GSV), एसएसव्ही(SSV) आणि सुपरफिशिअल व्हेरिकोसायटिस दिसून आले, ज्यावर एंडोव्हेनस लेसर आणि स्क्लेरोथेरपी प्रक्रिया वापरून उपचार करून त्यानंतर जखमेवर नेहमीचे ड्रेसिंग केले गेले. अल्सर चांगला भरून आला आणि एका महिन्यात व्हेरिकोसायटिस गायब झाला.

केस स्टडीज

27 वर्षे वयाचे पुरुष रुग्ण श्री. व्ही ओ, जे एक अभियंता म्हणून काम करतात आणि त्यामध्ये त्यांना 8-9 तास सतत बसून काम करावे लागते, ते डाव्या पायामध्ये वेदना, पोटरीमध्ये मोठा सुपरफिशिअल व्हेरिकोसायटिसची तक्रार घेऊन आले. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-एफ(S-F) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्सिंग जीएसव्ही(GSV) आणि सुपरफिशिअल व्हेरिकोसायटिस दिसून आला. एंडोव्हेनस लेसर प्रक्रिया वापरून जीएसव्ही(GSV) काढला गेला. पोटरीतील मोठ्या व्हेरिकोसायटिसवर फोम स्क्लेरोथेरपीने उपचार केले गेले. या उपचाराने, एका महिन्यामध्ये व्हेरिकोसायटिस गायब झाला आणि लक्षणांपासून सुटका मिळाली.

केस स्टडीज

53 वर्षांच्या गृहिणी, सौ. आर.जे. यांना गेल्या 10 वर्षांपासून डाव्या पायावर सूज होती व वेदना होत होत्या. तसेच त्यांना पायांमध्ये जळजळ होत होती, रात्रीच्या वेळी पेटके येत होते आणि मधल्या भागात मोठा व्हेरिकोसायटिस होता. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-एफ(S-F) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्सिंग जीएसव्ही(GSV) आणि सुपरफिशियल व्हेरिकोसायटिस दिसला. एंडोव्हेनस लेसर प्रक्रिया वापरून जीएसव्ही(GSV) काढून टाकण्यात आला. मायक्रोफ्लेबेक्टॉमी प्रक्रियेने पोटरीतील मोठा व्हेरिकोसायटिस काढला गेला. या उपचारांमुळे, एक महिन्यात व्हेरिकोसायटिस गायब होऊन सर्व लक्षणे दूर झाली.

केस स्टडीज

26 वर्षांचा पुरुष रुग्ण श्री. एफ.बी., एक अभियंता म्हणून काम करत होता, ज्यामुळे त्याचे खूपच श्रमाचे काम होते, उजव्या पायामध्ये वेदना व सूज असल्याची त्याची तक्रार होती आणि त्याच्या पायाच्या मधल्या भागात मोठा व्हेरिकोसायटिस होता. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-एफ(S-F) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्सिंग जीएसव्ही(GSV) आणि सुपरफिशियल व्हेरिकोसायटिस दिसला. एंडोव्हेनस लेसर प्रक्रिया वापरून जीएसव्ही(GSV) काढून टाकण्यात आला. मायक्रोफ्लेबेक्टॉमी प्रक्रियेने पोटरीतील मोठा व्हेरिकोसायटिस काढला गेला. या उपचारांमुळे, 2 महिन्यात व्हेरिकोसायटिस गायब होऊन सर्व लक्षणे दूर झाली.

केस स्टडीज

46 वर्षांच्या स्त्री रुग्ण श्रीमती आर व्ही, यांना त्यांच्या व्यवसायामुळे 2-3 तास उभे राहावे लागत असे, त्यांना उजव्या पायात वेदना होत होत्या आणि 1-2 वर्षांपासून घोट्याभोवतीच्या त्वचेमध्ये पिगमेंटेशन दिसून येत होते. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-एफ(S-F) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्सिंग जीएसव्ही(GSV), एसएसव्ही(SSV), सुपरफिशियल व्हेरिकोसायटिस आणि अकार्यक्षम परफोरेटर्स दिसले. आरएफए(RFA) प्रक्रिया वापरून जीएसव्ही(GSV) काढला गेला आणि लेसर प्रक्रिया वापरून अकार्यक्षम परफोरेटर्स बंद केले गेले. एक महिन्यामध्ये व्हेरिकोसायटिस गायब झाला.

केस स्टडीज

37 वर्षांच्या महिला रुग्ण श्रीमती एन बी या 1 वर्षापासून उजवा पाय दुखत असल्याची आणि पोटरीच्या मध्यभागी शिरांचे जाळे झाले असल्याची तक्रार करत होत्या, गेल्या सहा महिन्यांत त्यांचा त्रास वाढला होता. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एसएसव्ही(SSV) विस्तारलेले दिसत होते, परफोरेटर्स अकार्यक्षम होते आणि सुपरफिशियल व्हेरिकोसायटिस होता जो लेसर आणि फोम स्क्लेरोथेरपीने बंद करण्यात आला. एक महिन्यामध्ये त्यांना लक्षणांपासून पूर्ण सुटका मिळाली आणि उत्तम निकाल दिसले.

केस स्टडीज

36 वर्षे वयाचे रुग्ण श्री. के एन यांच्या डाव्या पायात वेदना होती आणि पायाच्या वरच्या भागामध्ये 3-4 वर्षांपासून मोठा व्हेरिकोसायटिस होता. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये रिफ्लक्स होणारे जीएसव्ही(GSV), अकार्यक्षम परफोरेटर्स आणि सुपरफिशियल व्हेरिकोसायटिस होता ज्यावर एंडोव्हेनस लेसर प्रक्रियेने उपचार करण्यात आले. महिनाभरात व्हेरिकोसायटिस गायब झाला आणि कोणताही व्रण टिकून राहिला नाही.

केस स्टडीज

58 वर्षे वयाच्या श्री. के एस यांना अनेक वर्षांपासून तीव्र व्हेरिकोज व्हेन्स होत्या आणि कालांतराने 2 वर्षांपासून पायाच्या पुढच्या भागामध्ये मोठा बरा न होणारा अल्सर तयार झाला होता. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-एफ(S-F) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्सिंग जीएसव्ही(GSV) आणि अकार्यक्षम पर्फोरेटर्स दिसले. एंडोव्हेनस लेसर प्रक्रियेने उपचार करून जीएसव्ही(GSV) आणि अकार्यक्षम परफोरेटर्स काढले गेले व त्यानंतर अल्सरसाठी 4 थरांचे ड्रेसिंग केले गेले. पुढील 4 आठवड्यांच्या कालावधीमध्ये अल्सर बरा झाला.

केस स्टडीज

48 वर्षांच्या गृहिणी, सौ. जी एम यांची 3-4 वर्षांपासून उजव्या पायामध्ये वेदना होत असल्याची आणि घोट्याभोवती पिगमेंटेशन असल्याची तक्रार होती. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-एफ(S-F) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्सिंग जीएसव्ही(GSV) आणि सुपरफिशियल व्हेरिकोसायटिस दिसला. एंडोव्हेनस लेसर प्रक्रिया आणि स्क्लेरोथेरपीचे मिश्रण वापरून जीएसव्ही(GSV) काढले गेले. मायक्रोफ्लेबेक्टॉमी प्रक्रियेने पोटरीतील मोठा व्हेरिकोसायटिस काढला गेला. या उपचारांनंतर, एक महिन्यामध्ये व्हेरिकोसायटिस गायब झाला.

केस स्टडीज

29 वर्षांच्या श्री. ए पी यांना गेल्या 5 वर्षांपासून तीव्र व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होत होता. त्यांच्या डाव्या पायामध्ये वेदना होत्या आणि मिडिअल मेलोअसच्या भोवतीच्या त्वचेवर पिगमेंटेशन होते. व्हेनस डॉपलर स्टडीमध्ये एस-एफ(S-F) जंक्शनची अकार्यक्षमता, रिफ्लक्स जीएसव्ही(GSV) आणि सुपरफिशियल व्हेरिकोसायटिस दिसून आला. एंडोव्हेनस लेसर प्रक्रिया वापरून जीएसव्ही(GSV) काढून टाकण्यात आला. मायक्रोफ्लेबेक्टॉमी प्रक्रियेने पोटरीतील मोठा व्हेरिकोसायटिस काढला गेला. या उपचारांमुळे, एक महिन्यात व्हेरिकोसायटिस गायब होऊन सर्व लक्षणे दूर झाली.

केस स्टडीज

ते बँकेत एक वरिष्ठ कार्यकारी आहेत, दीर्घकाळ उभे राहिल्याने उजव्या पायामध्ये व्हेरिकोसिटी दिसून येत आहे. उभे राहिल्यावर किंवा दीर्घकाळ बसल्याने पायामध्ये वेदना आणि खासकरून संध्याकाळी पावलांवर सूज अशी लक्षणे होती. अक्षम, ग्रेट सफेनस व्हेन बंद करण्यासाठी लेसर आणि या शिरेचा बाहेरील भाग बंद करण्यासाठी स्क्लेरोथेरपी वापरली गेली. प्रक्रियेनंतर लगेचच फुगलेली शीर संकुचित झाली आणि खूपच सुधारणा झाली.

केस स्टडीज

सतत उभे राहण्याचे काम असलेल्या या 40 वर्षांच्या गोदी कामगाराला डाव्या पायाच्या मागील बाजूला तीव्र व्हेरिकोसायटिस विकसित झाला. त्याच्या लेसर उपचारांनंतर एक महिन्यामध्ये, सुधारणा दिसू लागली आणि त्याच्या व्हेरिकोज व्हेन्सच्या आकारमानात ठळक घट झाली.

केस स्टडीज

65 वर्षांच्या गृहिणीला 40 वर्षांपासून व्हेरिकोसायटिसचा त्रास होता. 8 वर्षांपासून त्यांना उभे राहिल्यावर दोन्ही मांड्या आणि पायांत तीव्र वेदना होत. खालील चित्रामध्ये उपचारांपूर्वी आणि नंतरचा उजव्या पाय आणि मांडीतील मोठा व्हेरिकोसायटिस दिसतो. शेवटच्या चित्रामध्ये उपचारांनंतर 6 आठवड्यांनंतरची स्थिती दिसते, ज्यामध्ये व्हेरिकोसायटिस दिसत नाही.

केस स्टडीज

या 21 वर्षाच्या कॉलेजच्या विद्यार्थाला उजव्या पायामध्ये व्हेरिकोज व्हेन्स विकसित झाल्या ज्यामुळे उभे राहिल्यावर व चालल्यावर वेदना होत व अस्वस्थ वाटत असे. ग्रेट सफेनस व्हेनच्या अक्षमतेशी हे निगडीत आहे. लेसर उपचार केले गेले, ज्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स त्वरित संकुचित झाल्या. त्वरित वेदनेपासून आराम मिळाला.

केस स्टडीज

Following treatment, the cramps were relieved within 2 weeks.या 70 वर्षे वयाच्या वृद्धांना त्यांच्या व्हेरिकोज व्हेन्समुळे रात्री डाव्या पायात खूप पेटके यायचे. उपचारांनंतर, 2 आठवड्यांमध्ये पेटके थांबले.

केस स्टडीज

या 45 वर्षे वयाच्या कुकला उभे राहून काम करावे लागते. दीर्घकाळ उभे राहण्यातून उद्भवलेल्या गुंतागुंतीच्या व्हेरिकोज व्हेन्समुळे त्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा अल्सर झाला, नियमीत ड्रेसिंग करूनही दोन वर्षे तो भरून येत नव्हता. त्यांची अक्षम शीर बंद करण्यासाठी त्यांनी लेसर उपचार घेतले आणि त्यासह अक्षम परफोरेटर शीराही बंद केल्या गेल्या. पुढील दोन महिन्यांमध्ये त्यांचा व्हेरिकोज अल्सर बरा झाला.

केस स्टडीज

या कुरियर बॉयला, त्याच्या कामासाठी दररोज अनेक किलोमीटर सायकल चालवावी लागत असे, त्याला दोन्ही पायांमध्ये तीव्र व्हेरिकोसायटिसचा त्रास होता. त्याला शस्त्रक्रिया करवून घेणे परवडणारे नव्हते, कारण त्यामुळे त्याला निदान महिनाभर काम थांबवावे लागले असते. त्याने लेसर उपचार करवून घेतले आणि 48 तासांमध्ये तो पुन्हा सायकल चालवू लागला.

ग्रेट सफेनस व्हेनच्या व्हेरिकोज व्हेन्स लेसर उपचारांच्या केस स्टडीज

Venous Ulcers - Case Studies

Varicose Veins of Short Saphenous Vein - Case Studies

Lateral Vein of Thigh- Case Studies

रेटिक्युलर आणि स्पायडर व्हेन्स

रेटिक्युलर आणि स्पायडर व्हेन्स जर लक्षणात्मक असतील, त्यामुळे जळजळ किंवा वेदना वाढत असेल किंवा त्या दिसायला चांगल्या दिसत नसतील तर त्यांच्यावरही प्रभावी उपचार करता येतात. फीडर व्हेन्स एंडोव्हेनस लेसरने बंद केल्या जातात आणि सुपरफिशियल व्हेन्स सूक्ष्म फोम स्क्लेरोथेरपीने बंद करता येतात. यामध्ये बारीक गेजच्या सुयांमधून फेस तयार केल्यावर त्यांनी रासायनिक द्रावणाचे (सहसा पॉलिडोकानोल) इंजेक्शन दिले जाते. बहुतांश रुग्णांना 6 आठवड्यांच्या अंतराने एक किंवा दोन सत्रांची आवश्यकता असते.

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4