आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हस्क्युलर सेंटरमध्ये स्वागत

गेल्या तीन दशकांमध्ये, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ह्रदय व रक्त वाहिन्यांच्या विकारांवरील उपचारांमध्ये क्रांती घडली आहे.
पुढील पृष्ठांमध्ये, ह्रदयविकार, पेरिफेरल आर्टरीज आणि शिरांवर उपचार करण्यासाठी हस्तक्षेपांच्या विविध पद्धतींबाबत तुम्हाला माहिती मिळेल.
हल्ली, शस्त्रक्रियेविना, लहान प्लास्टिकच्या नळ्या, फुगे आणि स्टेंट्स वापरून यांपैकी अनेक आजारांवर उपचार करणे शक्य आहे. या तंत्राला इंटरव्हेन्शनल ट्रीटमेंट म्हणतात आणि कार्डिओव्हस्क्युलर स्थितींवरील उपचारामध्ये ही सर्वाधिक लोकप्रिय पद्धत आहे. बहुतांश केसेसमध्ये, ऍनेस्थेशियाची गरज नसते आणि टाके पडत नाहीत किंवा व्रणही राहात नाहीत. रुग्णांना सहसा एक किंवा दोन दिवस रुग्णालयात दाखल केल जाते आणि जवळ जवळ लगेच कामावर परतता येते.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स