आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमपायांच्या(खालील भागांच्या) रोहिणीची अँजिओप्लास्टी

पायांच्या(खालील भागांच्या) रोहिणीची अँजिओप्लास्टी

इलियक रोहिणीची अँजिओप्लास्टी

इलियक रोहिणीतील अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंगचे निकाल, एक चांगली शस्त्रक्रिया म्हणून, दीर्घकाळ टिकणारे असतात. इलियक रोहिणी अरूंद होण्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे कंबर किंवा मांडीमध्ये वेदना, खास करून चालताना. अतिशय तीव्र स्टेनोसिस किंवा अचानक बंद होण्यामुळे संपूर्ण पायाचा तीव्र इस्केमिया होऊ शकतो आणि कधीकधी गँग्रीन होते व अवयव विच्छेदन करावे लागू शकते.

फेमोर आर्टरी अँजिओप्लास्टी

The femoral artery is the longest artery in the body, and most commonly affected due to peripheral arterial disease. The narrowings may be short and discrete, or there may be evidence of very long segment total occlusions. With current interventional techniques, the results of angioplasty and stenting of the femoral artery are very encouraging, even in diabetic patients.

गुडघ्याखालील आर्टरी अँजिओप्लास्टी

The arteries below the knee joint (the anterior tibial artery, the posterior tibial artery, and the peroneal artery) are smaller sized vessels. Disease in these end vessels may result in severe pain in the calves, and may lead to ulcer formation in the toes, gangrene in the toes and foot, and eventually amputation. Angioplasty in these arteries has to be carefully performed, as these arteries are excessively sensitive (like the arteries of the heart). However, the results are very gratifying.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स