आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमहातांच्या रोहिणीची अँजिओप्लास्टी

हातांच्या रोहिणीची अँजिओप्लास्टी

मध्यमवयीन व्यक्तीचा हात अचानक थंड पडून त्यामध्ये वेदना होत होत्या

एक 45 वर्षांची महिला एकदा डाव्या दंडामध्ये तीव्र वेदना होऊन झोपेतून जागी झाली. हात थंड पडला होता आणि नाडी मंद झाली होती. सर्जिकल एम्बोलेक्टॉमी करण्याऐवजी, आम्ही डाव्या ऑक्सिलरी रोहिणीत जिथे गाठ होती तिथे थेट युरोकिनेस टोचले. रोहिणीमध्ये स्टेंट बसवल्यावर थ्रोम्बसचे विघटन झाले आणि दूरस्थ वाहिनीमध्ये पूर्ववत प्रवाह सुरू झाला. कोणतेही टाके किंवा खुणांशिवाय 48 तासांमध्ये रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडले गेले.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स